nagpur samachar1 year ago
विज्ञान आणि अध्यात्माचे काम परस्परपूरक राहिले पाहिजे
सरसंघचालक भागवत यांचे आवाहन नागपूर. विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांच्या विरोधी नाही. या दोघांची स्पर्धाच नाही. मार्ग वेगवेगळे असले तरी दोघेही सत्याचाच शोध घेतात. हे लक्षात घेता...